Checkout

google
Worst Care Center प्लीज तुमच्या कुठल्या ही patient la Kiva elderly laa ithe ठेवू नका... बाकीचे चांगले Reviews Te paid aahet...Mazya Aaji laa amhi recovery sathi thevlela tar ithe thevly nantr tichi tabiyet ajun bigdli Ti bolu pan shkt nvthi aani olkhu pan shkt nvthi amhala....itki condition bekar kartat Ye loka... True Advise Don't Admit Here
It's Request 🙏🙏
google
Very bad service. आम्ही 5 दिवसा साठी ऍडमिट केले होतें. ऍडमिशन करत्या वेळी औषध च्या सगळ्या सूचना लिहून दिल्या होत्या. त्यातील जे महत्वाचे एक औषध होते ते दिलेच नाही. त्याचा परिणाम पेशंट च्या प्रकृती वर झाला आणि अजून त्रास सहन करावा लागला. 5 दिवसात 2 वेळा रूम बदलण्यात आली. त्या दरम्यान, कपडे हरवले जे शेवट पर्यंत मिळालेच नाही. ऍडमिशन च्या वेळेस नुसतं गोड बोलतात, नंतर काहीच काळजी घेण्यात येत नाही.
google
देशातील सगळ्यात टॉप चे रुग्णांना साठी चे सुसृषा सेंटर. जवळचे लोक हीयेवडी काळजी घेत नाहीत तेव्हडी काळजी इथे घेतली जाते. खूप सपोर्टिव्ह स्टाफ, मालक तर लाखाचेपोशिंदा आहेतदेवमाणूस, )नास्ता, जेवण औषधं वेळचे वेळी दिली जातात p, आजारी पेशन्ट विसरून जातो आपण आजारी आहे ते, मी स्वतः आजारी असताना ऍडमिट होतो तो अनुभव आहे.माझा स्वतःचा.

शिवचाफा महोत्सव