Events
स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण चषक – २०२४
Event Date : 6 & 7th जुलै 2024
- Timing : सकाळी ८ वाजता वॉर्म अप सुरु होईल आणि मुख्य स्पर्धा सकाळी ८:४५ पासून सुरु होतील
- Event Address: राजर्षी शाहू जलतरण तलाव, भोगावती महाविद्यालय कुरूकुली राधानगरी रोड, कोल्हापूर.
- Contact Person: Ajay Pathak(O.S)-9765076708 / Saurabh Shewale -9325467383.
- 6 विविध गटात (मुले / मुली )स्पर्धा घेतली जाईल
- Free style, Breaststroke, Backstroke and Butterfly, अशा 4 वेगवेगळया स्टाईल्स आणि 50/100 मीटरमध्ये ही स्पर्धा होईल
- फ्री व मिडले रिले (गट-१ व २,रिले गट-३ व ४, रिले गट-५ व ६) घेण्यात येईल. त्या साठी फी र.६०० त्या दिउशी भरावे.
Last Date of submission 30th/Jun/24 till 11:30Pm
नियम व अटी
- स्पर्धा 4 वेगवेगळया स्टाईल्स मध्ये तसेच वर उल्लेखलेल्या विविध वयोगटात होईल.
- स्पर्धकाला एका पेक्षा जास्त इव्हेंटमध्ये भाग घेता येईल मात्र १० वर्षाखालील मुलांना फक्त ५० मीटर स्पर्धेत भाग घेता येईल.
- महिला आणि पुरुष अश्या स्वतंत्र गटात स्पर्धा होईल.
- प्रत्येक गटात 3 बक्षिसे दिली जातील.
- प्रत्येक घटातील विजेत्याण ट्रॉफी देण्यात येईल.
- सर्वसाधारणविजेत्या व उपविजेत्या सेघाला ट्रॉफी देण्यात येईल.
- नाव नोंदणी ची शेवटची तारीख : ३० जून २०२४
- रजिस्ट्रेशन फी भरल्यानंतर स्क्रीन शॉट आणि आधार कार्ड ९३२५४६७३८३ या नंबरवर पाठवावेत.
- स्पर्धा फिना व राज्य संघटनेच्या नियमा नुसार घेण्यात येईल
- पंचांचा निर्णय अंतिम राहील, जर एखादा निर्णया वर शंका असलेस रुपये ७०० भरून अपील करता येईल, अपील फेटाळले घेलाय्स भरलेली अपील रकम परत मिळणार नाही.
Please click on link below to participate this event