सावली सोशल सर्कल तर्फे सावरकर चषक २०२५ उत्साहात संपन्न

९ जुलै १९१० रोजी ब्रिटिशांच्या बोटीतून भर समुद्रामध्ये मार्सेलिस येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अत्यंत धाडसी उडीच्या स्मरणार्थ आणि स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी केलेला असीम त्याग मुलांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटा प्रयत्न म्हणून ‘सावली सोशल सर्कल’ गेल्या तीन वर्षांपासून शालेय मुलांसाठी राज्यस्तरीय सावरकर…